Sunday, March 25, 2012

Vidarbha farmers and Widows to Mourn 10th year Bt.cotton Entry in India


Vidarbha farmers and Widows to Mourn 10th year Bt.cotton Entry in India

Nagpur-25thMarch2012


On 26th march India will be completing 10 year of permission of US base GM seed which started in 10thousand hector now being cultivated in more than 12 million hector .since June 2005 maharashtra has given permission of commercial trials of disputed Bt.Cotton and which failed in 4 lakh hector in 2005 and now in 42 lakh hector 2012 and maharshtra has been compensating Bt.cotton failure losses since 2005 and cotton farmers suicide spirel which started since june 2005 now crossed more than 10000 mark and vidarbha has been known as farmer suicide capital of india and tom ourn these farmers death due to Bt.cotton seed ,hundreds of cotton farmers and farm widows will protest on 26th march at farm suicide hit villages in Hiwara and bothbodan to raise demand to suspension all commercial trials of Bt.cotton in dry land region of vidarbha ,Kishor Tiwari of Vidarbha Janandolan Samiti VJAS informed in press release today.

‘Vidarbha is case of wrong selection of GM technology in dry land region as Bt.cotton required irrigation where cotton farmers are deep distress and more than 10,000 farmers suicide is genocide done by the MNC and lawmakers of Indian hence this protest.our demand of complete ban of bt.cotton is pold and we will repeat on 26th march too’Tiwari

This week Indian informed in parliament Claiming that Bt Cotton has not revolutionised country’s cotton production as promised, but VJAS demanded from central government a comprehensive and independent review of 10 years its use.
VJAS also asked for a special discussion in Parliament on cotton farmers’ crisis and 10 years of Bt cotton and a special parliamentary committee to look into the issue.

VJAS as part of the group of NGOs that came under the ‘Coalition for GM-Free India’ banner claimed in a report released on the eve of 26th march that hype around Bt cotton is wrong.They said a close examination of the government’s own data for the last 10 years negates the two important claims of dramatic yield increase and significant fall in pesticide usage.The report states that opposite to the promise of high cotton yield, Bt cotton has resulted in stagnant yields, pest resistance, new pest and disease attacks.

“The real yield gains in the past decade (from 278 kg/ha to 470 kg/ha) happened from 2000-01 to 2004-05, when Bt cotton area had reached only 5.6% of the total cotton area. From 2005-06 to 2011-12, when the Bt cotton area grew to exceed 90% of the total cotton area, there is no sustained yield gain - only going from 470 kg/ha to 481 kg/ha,” said Kiran Vissa, co-convener of the Alliance for Sustainable and Holistic Agriculture.

“It is the pre-Bt cotton yield gains that have proved to be stable, resulting from various factors including fresh land brought under cotton cultivation, expansion of irrigation and use of high-yielding hybrids,” he said.It said rather than usage of pesticide going down due to the use of Bt Cotton, it has instead increased slowly in the last few years.
The study comes nearly a week ahead of the 10th anniversary of the introduction of Bt Cotton.

The activists said in Andhra Pradesh, state government estimates show that out of 47 lakh acres planted with Bt cotton during 2011 Kharif season, the crop failed in 33.73 lakh acres (71% of the area). The state government reported that 20.46 lakh farmerssuffered from cotton crop failure and lost Rs 3,071.6 crores.
Kishor Tiwari of the Vidarbha Jan Andolan Samiti, said, “The fact is that the crisis of cotton farmers in Maharashtra has only become deeper after the adoption of Bt cotton. This year, we estimate that Bt cotton farmers have lost Rs 10,000 crores due to crop failure. Even the government compensation of Rs 2,000 crores is quite small considering the loss. It is an irony that the state government is compensating for the failure of private company seeds

Tuesday, March 6, 2012

Election Commission of India-Partywise Results -

Election Commission of India
Assembly Elections March 2012 Results
Mirror Sites: eciresults.nic.in & eciresults.ap.nic.in

Click links below for
Partywise Results

Constituencywise Results

Statewise Results


Partywise Results

Goa Result Status
Status Known For 40 out of 40 Constituencies
Party WonLeadingTotal
Bharatiya Janata Party19221
Indian National Congress909
Maharashtrawadi Gomantak303
Others707

Manipur Result Status
Status Known For 60 out of 60 Constituencies
Party WonLeadingTotal
Indian National Congress41142
Nationalist Congress Party101
All India Trinamool Congress707
Lok Jan Shakti Party101
Naga Peoples Front404
Others415

Punjab Result Status
Status Known For 117 out of 117 Constituencies
Party WonLeadingTotal
Bharatiya Janata Party12012
Indian National Congress46046
Shiromani Akali Dal56056
Others303

Uttar Pradesh Result Status
Status Known For 402 out of 403 Constituencies
Party WonLeadingTotal
Bahujan Samaj Party611778
Bharatiya Janata Party39948
Indian National Congress20828
Nationalist Congress Party011
Rashtriya Lok Dal549
Samajwadi Party18439223
Others9615

Uttarakhand Result Status
Status Known For 70 out of 70 Constituencies
Party WonLeadingTotal
Bahujan Samaj Party303
Bharatiya Janata Party28331
Indian National Congress25732
Uttarakhand Kranti Dal(P)101
Others303
Last Updated at 6:30 PM On 6/3/2012

Disclaimer

Monday, February 27, 2012

सांसदीय समिती २ मार्चला पांढरकवड्यात-लोकशाही वार्ता

सांसदीय समिती २ मार्चला पांढरकवड्यात-लोकशाही वार्ता
नागपुर /२६फेब्रुवारी
भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ५ हजार कोटींचे पॅकेज दिल्यानंतर व सरकारने २00८ मध्ये ७१ हजार कोटींची कर्जमाफी केल्यानंतरही गेल्या ३ वर्षांत विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. सांसदीय समितीने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिलतील पांढरकवडा येथे भेट देऊन शेतकरी व शेतकरी विधवांशी सरळ संवाद करावा, यासाठी दि. २ मार्च रोजी विदर्भ जनआंदोलन समितीचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २ मार्चला ही सांसदीय समिती विदर्भ जनआंदोलन समितीने निवडलेल्या भांबराजा व मारेगाव सोनबर्डी या गावात सरळ संवाद साधणार असून विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी या वासुदेव आचार्य यांच्यासह २५ लोकसभा सदस्य व १0 राज्यसभा सदस्यांना मागील दशकामध्ये विदर्भाच्या शेतीच्या प्रश्नावर निर्माण झालेल्या पीक, पत आणि भाव या संबंधीच्या मुलभूत प्रश्नांची माहिती देण्यासाठी २८ फेब्रुवारीला दिल्ली येथे विस्तृत असे निवेदन देणार आहेत. त्यावरून सांसदीय समितीमधील सर्व खासदार सत्य परिस्थिती जाणण्यासाठी सरळ शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहे.
विदर्भाच्या कृषी समस्या व शेतकर्‍यांच्या आत्महत्या यावर भारताच्या सर्वोच्चा कायदा करणार्‍या संसदेमार्फतच धोरणात्मक बदल होण्याची आशा निर्माण झाली असून शेतकर्‍यांनी आपल्या शेतीसंबंधी अडचणी ग्रामीण भागातील बेरोजगारी, पाणी, अतिशय खराब झालेले आरोग्य व शिक्षण व्यवस्था व या समस्यांमुळे निर्माण झालेले नैराश्य यासंबंधी सत्य परिस्थिती सांसदीय समिती समोर ठेवावी, अशी विनंती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.
पश्‍चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे कृषी संकट सुरू झाल्यापासून आत्महत्याग्रस्त ६ जिलत ८ हजारांवर शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या असून सरकारी आकडेवारीनुसार एकट्या यवतमाळ जिलत हा आकडा २३३२ असून यापैकी जेमतेम २0 टक्के शेतकर्‍यांच्या कुटुंबांना सरकारने मदतीसाठी पात्र ठरविले आहे. ६ हजारांवर शेतकरी विधवा व त्यांचे कुटुंब उपासमारीला तोंड देत असून या भीषण समस्येवर भारताच्या संसदेमध्ये तत्काळ तोडगा काढावा, यासाठी या सर्व खासदारांनी मारेगाव सोनबर्डी येथे शेतकरी विधवांच्या प्रश्नावर त्यांच्याशी सरळ चर्चा करण्याचे ठरविले आहे. या भागातील शंभरावर शेतकरी विधवा अर्पणा मालीकर, रेखा गुरनुले, चंद्रकला मेर्शाम यांच्या नेतृत्वात भेटणार असल्याची माहिती विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस यांनी दिली.
कापसाच्या शेतीमुळे जमिनीची पोत घसरत असून रासायनिक शेतीमुळे आरोग्याच्याही प्रचंड समस्या निर्माण झाल्या आहेत. शेतीवर लागणारा खर्च प्रत्येकवर्षी दुप्पटीने वाढत असून कापसाच्या पिकाला फारच कमी भाव मिळत असल्यामुळे मागील ३ वर्षात शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहे.
सर्व शेतकर्‍यांसाठी बँकांची दारे बंद झाली असून आता बाजारातून कर्ज काढुन प्रचंड खर्चाची व प्रचंड पाण्याची आवश्यकता असणारी कापसाची शेती करून शेतकर्‍यांनी अनेक माती, पाणी व आरोग्याच्या मुलभूत मात्र अतिशय गंभीर समस्यांना तोंड देण्यास सुरुवात केली आहे. या जीव घेणार्‍या जैविक बियाण्यांच्या रासायनिक शेतीला सरकारने बंदी घालावी व नैसर्गिक शेतीला शक्ती करावी, या मागणीसाठी मारेगाव सोनबर्डी येथील सर्व शेतकरी सांसदीय समितीसमोर आग्रह धरतील, अशी माहिती शेतकरी नेते प्रेम चव्हाण यांनी दिला.

Monday, December 26, 2011

The Mealy Bug responsible 4 million hectors Cotton crop failure in Mahrashtra.

The Mealy Bug responsible 4 million hectors Cotton crop failure in Mahrashtra.

Vidarbha -26th December 2011


Vidarbha Jan Andolan (VJAS) activists have reported shocking facts, all types of plants and ruby crops are severely infected by Mealy Bug, a virus gifted by imported Bt.cotton seed supplied M

NC Monsanto. The VJAS warned that coming too season will have it'''s wider effect and larger area spread covering all most all cr

ops and set to destroy of next year not only cotton crop but all the other food crops hence too plant eater killer Mealy Bug .

VJAS president Kishor Tiwari urged the Maharashtra Chief Minister Prathiviraj chavan who declared that nearly 4 million hector cotton crop damaged and has given bailout package to compensate losses @ of Rs.4000/- per hector amounting more than Rs.1000 crore to recovery the crop damages from Monsanto Bt. Cotton seeds which has briught this Mealy bug in agrarian crisis hit Maha

rashtra in order to save more than 5 million distress and debt trapped vidarbha cotton farmers. He also demanded CBI probe over the Mealy Bug spre

ad in Maharashtra cott

on growing dry land region.

Now when the cotton plants have died, the mealy bug is shifting to nearby plants and the bug has been get

ting multiplied like any thing. It has shifted to pulses nearby, and many other weeds and plants in maharashtra forest which is grate danger to ecology and environmental impact of Maharashtra.

This initiative comes against a historical backdrop of government support for high chemical input cotton production at national and at state level that has sent the wrong messages to farmers. GM cotton is now falsely promoted as the answer to reducing the scourge of proliferating pesticide use, and is one of many reasons farmers are succumbing to the pressure to grow GM cotton which has

been spreading more complex hazards to public health and resulting heavy economical losses forcin

g farmers to kill themselves @ one every 8 hourly since June 2005 after Indian authorities has given permission to grow Bt. cotton in rain fed area of Maharashtra .

VJAS has requested Indian authorities to ban Bt.cotton in dry land region of region of maharashtra and to launch National Food Security Mission(NFSM)) and special outlay of Rashtriya Krishi Vikas Yojana (RKVY) which.should be followed along with a comprehensive promotion plan of sustainable farming in the small and marginal farmers and tribals cultivating barren land for maharashtra and the demand to allocate dedicated funds on the lines of AIBP for farm ponds,

community tanks and give incentives to farmers/villages who/which harness water but nobody in the administration is serious over the maharashtra agrarian crisis, Tiwari added.

Sunday, December 25, 2011

तोकड्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती- सकाळ वृत्तसेवा

तोकड्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 25, 2011 AT 12:15 AM (IST)
यवतमाळ -
मुख्यमंत्री चव्हाण यांनी पॅकेजची मदत जाहीर करून 90 लाख हेक्‍टरमधील सुमारे सात लाख शेतकऱ्यांची निराशा केली. या अपुऱ्या मदतीच्या घोषणेने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व खानदेशात नापिकी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसून उलट नैराश्‍य वाढून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती आहे, असा आरोप विदर्भ जनआंदोल
न समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

किशोर तिवारी म्हणाले, वारंवार निवेदन देऊनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या मागणीला बगल दिली. जेमतेम पाच टक्के मदत जाहीर केली. मदत जास्तीत जास्त दोन हेक्‍टरपर्यंत राहील, अशी घोषणा
करून नोकरशाहीने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारच्या मदतीपेक्षा नुकसान 10 पट आहे. कापसाचा हमीभाव व नापिकीमुळे झालेली नुकसानभरपाई पश्‍चिम महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच द्यावी लागेल, अशी मागणीही त्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. आर्थिक नुकसानीच्या बदल्यात सरकारने तोकडी मदत दिली व महाराष्ट्रात कापसाचे भाव व्यापाऱ्यांवर सोडले तर पुन्हा एकदा हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांला सरकार आमंत्रण देत असल्याचा आरोपही श्री. तिवारी यांनी केला आहे

Friday, December 23, 2011

मनरेगा’च्या कामात वनाधिकार्‍यांनी जमवली कोट्यवधींची माया

मनरेगा’च्या कामात वनाधिकार्‍यांनी जमवली कोट्यवधींची माया

स्रोत: TarunBharat - Marathi तारीख: 12/18/2011 8:34:05 PM

सुबोध काळपांडे

पांढरकवडा, १८ डिसेंबर

ग्रामीण जनतेचे शहरी भागात स्थलांतर होऊ नये म्हणून ग्रामीण जनतेला वर्षभरातील किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध होण्यासाठी सुरू झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) पुरता बोजवारा उडाला असून कागदोपत्री शेकडो मजूर कामावर दाखवून त्यांच्या मजुरीची रक्कम हडपण्याच्या अनेक तक्रारी उघडकीस येत आहेत.

मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, वन विभागांतर्गत होणारी अनेक कामे जॉबकार्डधारक मजुरांमार्फत करून त्यांचे खाते पोस्टात उघडून मजुरी देण्याची साधी व सरळ पद्धत या योजनेअंतर्गत आहे. केळापूर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींमधील १८०४४ कुटुंबियांनी जॉबकार्ड काढले असून यामध्ये एससी प्रवर्गातील ८५९, एसटी प्रवर्गातील ७०६६ तर इतर प्रवर्गातील १०११९ कुटुंबीय आहेत. या सर्वांना कमीतकमी १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे.

यावरूनच सर्व विभागांनी या कामांतर्गत कोट्यवधी रुपयाचा अपहार केला असून शेततळे, मातीला बांध, विहीर बांधणे, सिमेंट प्लग बांधणे, पाण्याची टाकी उभारणे, जंगलात वन्य प्राण्यांनाही तळे तयार करणे, चरे बांधणे, कुंड तयार करणे असे अनेक कामांपैकी बहुतांश कामे कागदोपत्री तयार दाखविण्यात आली आहेत. करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शासनाचा कोट्यवधींचा निधी अधिकारी, दलाल व ठेकेदारांनी फक्त केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मनरेगाच्या कामातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार वनविभागांतर्गत झालेला असून, वनविभागातील अनेक कामे अत्यंत दुर्गम भागात करण्यात आल्याने ठेकेदारांसह अधिकार्‍यांनाच या कामाची माहिती असल्याने या अधिकार्‍यांनी ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ या ‘नियमा’प्रमाणे वाटेल त्याला कामे वाटप केली आहे. पांढरकवडा वनविभागाअंतर्गत पारवा, उमरी, पाटणबोरी, पांढरकवडा या उपविभागात मनरेगाच्या माध्यमाने जंगलात मातीनाला बांधणे, चरे उभारणे, कुंड तयार करणे, तळे करणे, सिमेंट प्लग उभारणे अशी अनेक कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कामे सोडली तर जवळजवळ सर्वच कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.

वनविभागांतर्गत मनरेगाची कामे प्राप्त करण्याची राजकीय नेत्यांच्या जवळ असणारे चेलेचपाटे मोठ्या प्रमाणात गुुंतले असून, अधिकार्‍यांचे जवळचे मित्र, नातलग यांनाही पार्टनर करून ही सर्व कामे सुरू आहेत. पांढरकवडा वनविभागातील मनरेगाच्या सर्वच कामांची चौकशी करणे आणि या कामांतून वनअधिकार्‍यांनी कोट्यवधींची माया जमविली असल्याने त्यांच्या उत्पन्नाची चौकशी करणे गरजेचे झाले आहे. ठेकेदारांसह वनअधिकार्‍यांनी संगनमत करून ग्रामीण मजुरांची मजुरी हडप करण्याचा प्रकार म्हणजे ‘टाळूवरचेे लोणी खाण्या’चा प्रकार झाला आहे.

Saturday, December 17, 2011

पॅकेज' नंतरही विदर्भात ४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या-आघाडीचे पॅकेज 'धूळफेक' - किशोर तिवारी यांची टीका-लोकशाही वार्ता

पॅकेज' नंतरही विदर्भात ४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या-आघाडीचे पॅकेज 'धूळफेक' - किशोर तिवारी यांची टीका-लोकशाही वार्ता

लोकशाही वार्ता/१७ डिसेंबर
यवतमाळ: राज्य सरकारने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व खानदेशमधील सर्व कापूस उत्पादक शेतकरी आणि २५ टक्क्यांच्यावर नापिकी असलेले सोयाबीन व धानउत्पादक शेतकर्‍यांना दिलेले मदतीचे पॅकेज अपुरे आहे. हमीभावाच्या मागणीला बगल दिल्यामुळे विदर्भात चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. अंकुश राऊत (रा. वाकळी जि. यवतमाळ), अशोक भोंगळे (रा. बार्मडा जि.यवतमाळ), (रामुदास कांबळे रा.गौळ जि.वर्धा),( शामराव ढेंगे रा.केसलवाडा जि.भंडारा) या ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे उजेडात आले आहे. यंदा आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचा आकडा ७२२ वर पोहोचल्याची माहिती विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिली. सुमारे ९0 लाख हेक्टरमध्ये या वर्षी नापिकी झाली असल्याची कबुली सरकारने दिली आहे. यामध्ये सर्व शेतकरी कोरडवाहू आहे. कापूस, सोयाबीन व धानाचे पिक जेमतेम २0 ते ३0 टक्के आले आहे. त्यातच लागलेला खर्च व मिळत असलेला भाव यामुळे शेतकरी कमीत कमी २0 हजार कोटीच्या आर्थिक नुकसानाला तोंड देत आहे. अशा वेळी सरकार पश्‍चिम महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी २५ ते ३0 हजार रुपये मदत देते. त्याचप्रमाणे या शेतकर्‍यांनाही भरघोस मदत देईल व काँग्रेस व राकाँचे मंत्री व आमदार वारंवार विनंती करत असल्यामुळे सरकार यावेळेस विदर्भाला न्याय देईल, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात या पॅकेजमध्ये पश्‍चिम विदर्भातील कापूस उत्पादक ५ जिल्हे प्रचंड प्रमाणात वंचित राहतील, अशी दाट शक्यता आहे. अमरावती महसूल विभागाने या विभागात नापिकीचा अहवालच दिलेला नाही. एकूण क्षेत्र ९0 लाख हेक्टर असताना सरकार ही मदत शेतकर्‍यांना कशी देईल, यावर प्रश्नचिन्ह असून प्रत्येक वर्षासारखे हे पॅकेजसुद्धा एक धूळफेक ठरणार असल्याची टीका किशोर तिवारी यांनी केली आहे.
==========================================================